Indian Blogs 🇮🇳, Nature

लवकर निजे, लवकर उठे

मोठी माणसं सांगायची, “लवकर निजे , लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे!” आणि ते खरं आहे. हेल एरॉल्ड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती. पण २००८ च्या महामंदीत त्यांचा प्रचंड लॉस झाला, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला. पण तो हार मानणारा… Continue reading लवकर निजे, लवकर उठे

Advertisement